एक्स्प्लोर

IPL फायनलचा पहिला सामनावीर कोण ? आतापर्यंत कोणत्या 15 जणांनी सामनावीर पुरस्कार पटकावलाय

IPL finals :आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत कोण कोण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेय.. याबाबत तुम्हाला माहित आहे का ?

Man of the Match winners in IPL finals : अहमदाबादमध्ये आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात आणि धोनीची चेन्नई एकमेंकासमोर उभा ठाकतील. हार्दिक पांड्या दुसऱ्या विजेतापदासाठी तर धोनी पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरले. आतापर्यंतच्या 15 आयपीएलमध्ये मुंबईने पाच तर चेन्नईने चार वेळा विजय मिळवला आहे. पण आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत कोण कोण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेय.. याबाबत तुम्हाला माहित आहे का ? विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला आयपीएल फायनलमध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. 15 आयपीएल फायनलमध्ये 15 जणांनी सामनावीर पुरस्कारावर नाव कोरलेय.

पहिला सामनावीर पुरस्कार कुणी पटकावला ?

आयपीएलचा पहिला सामनावीर पुरस्कार युसूफ पठाण याने पटकावला आहे.  आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यात फायनलची लढथ झाली होती.  या सामन्यात राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण याने फलंदाजी 56 धावांचे योगदान दिले होते. तर गोलंदाजीत तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. युसूफ पठाण याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते. 

Man of the Match winners in IPL finals

वर्ष आयपीएल फायनल सामनावीर Man of the Match
2008 राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स युसूफ पठाण (RR) - 56 (39), 3/22
2009 डेक्कन चार्जस vs आरसीबी अनिल कुंबळे (RCB) - 4/16
2010 चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स सुरेश रैना (CSK) - 57* (35), 1/21
2011 चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबी मुरली विजय (CSK) - 95 (52)
2012 केकेआर vs चेन्नई सुपर किंग्स मनविंदर बिसला  (KKR) - 89 (48)
2013 मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स कायरन पोलार्ड (MI) - 60* (32)
2014 केकेआर vs पंजाब किंग्स मनिष पांडे (KKR) - 94 (50)
2015 मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स रोहित शर्मा (MI) - 50 (26)
2016 सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबी बेन कटिंग (SRH) - 39* (15)
2017 मुंबई इंडियन्स vs रायझिंग पुणे सुपरजायंट्स कृणाल पांड्या (MI) - 47 (38)
2018 चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद शेन वॉटसन (CSK) - 117* (57)
2019 मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स जसप्रीत बुमराह (MI) - 2/14
2020 मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स ट्रेंट बोल्ट (MI) - 3/30
2021 चेन्नई सुपर किंग्स vs केकेआर फाफ डु प्लेसिस (CSK) - 86 (59)
2022 गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स हार्दिक पांड्या (GT) - 34 (30), 3/17
2023* चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स TBD

आणखी वाचा :

15 आयपीएल फायनलमधील आकडेवारी एका क्लिकवर, पाहा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget