IPL Transfer Window 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन? रोहित शर्माही बदलणार IPL संघ; ट्रान्सफर विंडो अन् नियम काय?

IPL Transfer Window 2024 | Hardik Pandya | Rohit Sharma
भारतीय क्रिकेट चाहते वर्ल्डकप फायनलमधील पराभव विसरून इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाची वाट पाहू लागलेत. या आयपीएल मोसमाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होऊ शकतो.
IPL Transfer Window 2024: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) रणसंग्रामाची सांगता झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं (Australian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) 6 गडी राखून
