एक्स्प्लोर

IPL 2022: श्रीशांत 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार? मेगा ऑक्शनमध्ये लागणार बोली; चाहत्यांना म्हणातोय...

IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 590 खेळडूंची यादी जाहीर केलीय. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत (S. Sreesanth) याचाही समावेश आहे. श्रीशांतची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवण्यात आली. एस श्रीशांतनं 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) शेवटचा सामना खेळला होता. आता 9 वर्षांनंतर हा खेळाडू पुन्हा एकदा आयपीएलमध्ये येण्यासाठी सज्ज झालाय. मात्र, त्याचं खेळणं आयपीएलमधील फ्रंचायझींवर अवलंबून असणार आहे. तसेच कोणता संघ त्याला खरेदी करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

एस श्रीशांत आयपीएल 2013 दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयानं त्याच्यावरची बंदी उठवली आणि 7 वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत 2020 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. श्रीशांतनं आयपीएलसाठी नोंदणी देखील केली होती, परंतु बीसीसीआयनं त्याला ऑक्शनसाठी निवडलं नव्हतं. 

श्रीशांतचं ट्वीट-

आयपीएलच्या ऑक्शनमध्ये समावेश झाल्यानं श्रीशांतनं चाहत्यांकडे त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलंय "तुम्हा सर्वांना खुप खुप प्रेम. तुम्ही सर्वांचे आभार मानू शकत नाही. पण खरच खुप धन्यवाद आणि आभार. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रयत्नासाठी नेहमीच आभारी आहे. कृपया ऑक्शमध्ये माझ्यासाठी प्रार्थना करा, असं त्यानं ट्वीटरच्या माध्यमातून म्हटलंय. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळरू येथे मेगा ऑक्शनचा पार पडणार आहे. बंगळरू येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळZero Hour : 1 किमीच्या रुंदीकरणाला 10 वर्ष लागणार? अकोला महापालिकेचा संथ कारभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget