एक्स्प्लोर

IPL 2023 Playoffs Scenario: दिल्ली-हैदराबादकडून मुंबई-चेन्नईला धोका, प्लेऑफचे आव्हान धोक्यात

IPL 2023 Playoffs Scenario: गुजरातने क्वालिफायमध्ये प्रवेश केलाय. दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय.

IPL 2023 Playoffs Scenario:  गुजरातने क्वालिफायमध्ये प्रवेश केलाय. दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 12 सामन्यात फक्त आठ गुण आहेत. दिल्लीने आठ सामने गमावले आहेत. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदाराबादची अवस्थाही दैयनिय झाली. हैदराबादला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत.  या दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. प्लेऑफमधील आव्हान संपल्यामुळे हे दोन्ही संघ अधीक त्वेशाने आणि दमदारपणे मैदानात उतरतील... त्यांना पराभवाचा दबाव नसेल.. ते फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आणि शेवट गोड खेळण्यासाठी मैदानात उतरतील..दिल्ली आणि हैदराबाद संघाने आपल्या उर्वरित सामन्यात बाजी मारली तर चार संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपेल.. यामध्ये चेन्नई आणि मुंबई यासारख्या तगड्या संघाचा समावेश आहे. 

हैदराबाद कुणाचे गणित बिघडवणार - 

मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. पण हैदराबाद संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. ते इतर संघाचे प्लेऑफचे आव्हान संपवू शकतात.. किंवा गणित बिघडवू शकतात. हैदराबादचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात उर्वरित सामने खेळेल.

18 मे   2023 - हैदराबादचा संघ आरसीबीबरोबर घरच्या मैदानात दोन हात करणार आहे. 

21 मे 2023 - वानखेडे मैदानावर हैदराबाद मुंबईसोबत दोन हात करणार आहे.  

दिल्ली या संघाचे गणित बिघडवणार ?

दिल्लीला 12 सामन्यात साठ पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण दिल्ली इतर संघाचे प्लेऑफमधील गणित बिघडवू शकते. दिल्लीचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना पंजाबविरोधात आहेत.. तर दुसरा सामना चेन्नईसोबत आहे. 17 मे  रोजी दिल्ली पंजाबसोबत भिडणार आहे.  20 मे रोजी दिल्ली  चेन्नईसोबत दोन हात करणार आहे.  

मुंबईसाठी प्लेऑफचे समिकरण काय ?

मुंबई इंडियन्सने उर्वरित एका सामन्यात विजय मिळवला तर एकूण 16 गुण होतील.. असे झाल्यास 16 गुणासंह प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होते.. नेटरनरेट चांगला असला तरच 16 गुणासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकते.. सध्या मुंबईचा रनरेट मायनसमध्ये आहे. त्यामुळे हैदराबादविरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागले. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे, अखेरचा सामना होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सचा हैदराबादविरोधात पराभव झाला तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget