एक्स्प्लोर

IPL 2023 : चेन्नईनं जाडेजाला केलं रिटेन, मुंबई इंडियन्सने पोलार्डची साथ सोडली, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 Auction : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) हंगामासाठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स ( MI ) आणि सीएसकेने ( CSK ) सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएल 2023 ( IPL 2023 ) हंगामासाठी डिसेंबर महिन्यामध्ये लिलाव पार पडणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स ( MI ) आणि चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. याआधी आयपीएलच्या सर्व संघांना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. चेन्नईच्या संघाने रवींद्र जाडेजावर विश्वास ठेवत त्याला संघात कायम ठेवलं आहे, तर मुंबईने आपला जुना खेळाडू कायरन पोलार्डची साथ सोडल्याने यंदाच्या हंगामासाठी पोलार्डची बोली लागणार आहे.

23 डिसेंबरला कोचीमध्ये मिनी लिलाव 

2023 मध्ये आयपीएलचा 16 व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.

चेन्नईच्या संघाने जाडेलाला संघात कायम ठेवलंय

भारतीय क्रिकेट संघाचा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने रवींद्र जाडेजाचं संघातील स्थान कायम ठेवलं आहे. मागील हंगामानंतरनंतर जाडेजा चेन्नईचा संघ सोडून नव्या संघात खेळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र चेन्नईने त्याला रिटेन केलं आहे. चेन्नईने धोनी, जाडेजा, शिवम दुबे, मोईन अली, डेव्हॉन कॉनवे यांचं संघातील स्थान कायम ठेवलं असून चार खेळाडूंना सोडलं आहे. चेन्नई संघाने कायम न ठेवल्याने ख्रिस जॉर्डन, ईडन मिलने, नारायण जगदीशन आणि मिचेल सँटनर या खेळाडूंची लिलावामध्ये बोली लागणार आहे. यंदा आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने पोलार्डला सोडलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची निवड केली आहे आणि त्यांची नाव लिलावासाठी पाठवली आहेत. अहवालानुसार, मुंबई इंडियन्सने आपल्या संघातून पाच खेळाडूंना वगळलं आहे, यामध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्डचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने फॅबियन अॅलन, कायरॉन पोलार्ड, टिमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकीन यांना सोडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget