एक्स्प्लोर

IPL 2022 : उमेश, कुलदीप आणि ललीत चमकले, वीरेंद्र सेहवाग म्हणतो आतापर्यंत यादवांची आयपीएल

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत आयपीएलचे तीन सामने झाले आहेत. यामध्ये दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने विजय मिळवला आहे.

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत आयपीएलचे तीन सामने झाले आहेत. यामध्ये दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने विजय मिळवला आहे. तर चेन्नई, आरसीबी आणि मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. तिन्हीही सामने रोमांचक झाले. यामध्ये तीन भारतीय खेळाडू चमकले आहेत. या तीन खेळाडूंमध्ये त्यांचं अडनाव समान आहे. होय.. यादव...कदाचीत तुम्हाला अंदाज आला आसेल. आयपीएलमधील पहिल्या तीन सामन्यात उमेश यादव, कुलदीप यादव आणि ललीत यादव चमकले आहेत. या खेळाडूंनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने मजेदार ट्वीट करत तिघांचे कौतुक केले आहे. 

सेहवागने काय म्हटलेय?
आतापर्यंतचं आयपीएल यादवांच्या नावावर राहिलेय. उमेश आणि कुलदीप यांची जबरदस्त कामगिरी, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा!  

फक्त वीरेंद्र सेहवागचं नाही तर सोशल मीडियावर यादव नावाची चर्चा आहे. सामन्यानंतर मीम्सचा पाऊस पडला आहे. काही जणांनी उमेश, कुलदीप आणि ललीत यांचे फोटो वापरुन अनेक मीम्स तयार केले आहेत. या तिन्ही खेळाडूंवर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी कौतुकांची थाप टाकली आहे. 
 
आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाताकडून उमेश यादवने भेदक मारा केला होता. उमेश यादवच्या गोलंदाजीपुढे बलाढ्या चेन्नईचे शेर ढेर झाले होते. चार षटकांत उमेश यादवने 20 धावा देत दोन गडी बाद केले. उमेश यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दिल्लीच्या दोन खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. कुलदीप यादवने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केले. कुलदीपने चार षटकात 18 धावा देत तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे, कुलदीपच्या गोलंदाजीवर मुंबईकर फलंदाजांना एकही चौकार, षटकार मारता आला नाही. दिल्लीच्याच ललीत यादव याने दमदार फलंदाजी करताना 48 धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.  ललीत यादव आणि अक्षर पटेल याच्या भागिदारीच्या बळावर पंजाबने मुंबईचा पराभव केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget