एक्स्प्लोर

MS Dhoni: पुन्हा फलंदाजीपूर्वी धोनी बॅट खाताना दिसला; पण तो असं का करतो? कारण आलं समोर

IPL 2022: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला.

IPL 2022: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा चौथा विजय होता. तर, महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईचा पुन्हा कॅप्टन झाल्यापासून सीएसकेचा दुसरा विजय आहे. या सामन्यात धोनी 8 बॉलमध्ये नाबाद 21 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात धोनी दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी त्याची बॅट खाताना दिसत आहे. परंतु, धोनी असा का करतो, यामागचं कारण त्याचा जुना सहकारी अमित मिश्रानं (Amit Mishra) सांगितलं आहे.

अमित मिश्रा काय म्हणतोय...
नुकतंच अमित मिश्रानं एक ट्विट केलं आहे. ज्यात धोनी बॅट खाताना का दिसतो? याचं कारण त्यानं सांगितलं आहे. "धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, तो हे बॅटवरील टेप काढण्यासाठी करतो. त्याला स्वच्छ बॅट आवडते. तो खेळताना त्याच्या बॅटवर एकही टेप किंवा दोरा निघालेला दिसणार नाही,' असं अमित मिश्रानं म्हटलं आहे. 

ट्वीट-

आयपीएल 2022 मधील चेन्नईची कामगिरी
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीनं चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडं संघाच कर्णधारपद सोपवलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. रवींद्र जाडेच्या नेतृत्वात चेन्नईनं आठ पैकी दोन सामने जिंकले. त्यानंतर पुन्हा धोनीकडं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं तीन पैकी दोन सामने जिंकले असून एकामध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई 11 सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकले आहेत. चेन्नईचे सध्या 8 गुण असून त्यांना आणखी तीन सामने खेळायचे आहेत. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget