एक्स्प्लोर

IPL 2022 Purple Cap : युजवेंद्र चहलकडे आहे पर्पल कॅप; पण 'या' खेळाडूंकडे जाण्याची दाट शक्यता

IPL Purple Cap 2022 : यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून त्याच्याकडे पर्पल कॅप आहे.

Purple Cap 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ दमदार कामगिरी करत असून 7 पैकी 5 सामने जिंकत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील राजस्थान रॉयल्सचेच खेळाडू अव्वल आहेत. फलंदाज जोस सर्वाधिक धावांसह अव्वल असून गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली आहे. युजवेंद्र याच्या नावावर 7 सामन्यात 18 विकेट्स असून तो इतर गोलंदाजांच्या तुलनेत बराच पुढे आहे.

युजवेंद्रने या  हंगामात आतापर्यंत 28 ओव्हर्स फेकल्या आहेत. यावेळी 7.28 च्या सरासरीने प्रति ओव्हर रन दिले आहेत. दरम्यान 11.33 च्या बोलिंग अॅव्हरेजसह त्याने सर्व विकेट्स घेतले आहेत. म्हणजेच सरासरी 11 धावा खर्च करत युजवेंद्र याने एक विकेट घेतली आहे. युजवेंद्रनंतर सनरायजर्स हैदराबादचा टी नटराजन आणि ड्वेन ब्राव्हो आहे. नटराजनने 15 तर ब्राव्होने 14 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रमांक गोलंदाज सामने विकेट्स गोलंदाजी अॅव्हरेज इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 7 18 11.33 7.28
2 टी नटराजन 7 15 14.53 8.07
3 ड्वेन ब्राव्हो 8 14 18.50 8.73
4 कुलदीप यादव 7 13 17.38 8.47
5 उमेश यादव 8 11 21.63 7.43

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

Embed widget