एक्स्प्लोर

RCB vs PBKS, Match Highlights : लियाम-जॉनीची तुफानी अर्धशतकं, पंजाबची धावसंख्या 200 पार, बंगळुरुसमोर 210 धावांचे लक्ष्य

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे. पण पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे बंगळुरुसमोर एक भव्य लक्ष्य आहे.

RCB vs PBKS : आधी जॉनीच्या तुफानी अर्धशतकानंतर लियामच्या दमदार खेळीच्या जोरावर बंगळुरुसमोर पंजाब संघाने 210 धावांचे भव्य लक्ष्य ठेवले आहे. आयपीएलच्या 2022 (IPL 2022) मधील आजच्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  पण पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे बंगळुरुसमोर आता 210 धावांचे मोठे लक्ष्य असून आता बंगळुरु या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल.

सामन्याची सुरुवात होताच पंजाबचे सलामीवीर धवन आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आले. दोघांनी चांगली सुरुवात केली. पण 21 धावा करुन शिखर बाद झाला. त्यानंतर भानुकाही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या लियामने एक उत्तम खेळी करण्यास सुरुवात केली. तितक्यात 29 चेंडूत 66 धावा करुन जॉनी बाद झाला. त्यानंतर पंजाबचे गडी एकामागे एक बाद होत होते. पण लिव्हिंगस्टोन मात्र तुफान फटकेबाजी करतच होता. लियामने 42 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 70 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने 200 पार धावसंख्या नेली. 

हर्षलची भेदक फिनिशिंग

पंजाब संघाचे फलंदाज तुफान फटकेबाजी करत असल्याने त्यांची धावसंख्या 200 पार जाईल हे नक्की होते. पण तरी अखेरच्या षटकात मात्र हर्षलने अगदी अप्रतिम कामगिरी केली. त्याने केवळ 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. शिवाय एक खेळाडू धावचीतही झाला. त्यामुळे पंजाबची धावसंख्या 209 च्या पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे जोश हेझलवुडने मात्र 4 षटकात तब्बल 64 धावा दिल्याने तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.  

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget