एक्स्प्लोर

IPL 2021 : ख्रिस गेलसोबत पंजाब संघाने केला दुर्व्यवहार, 'या' माजी कर्णधाराचा आरोप

IPL 2021 : ख्रिस गेलने (Chris Gayle) शुक्रवारी आयपीएलच्या 14 व्या सीझनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन एका माजी कर्णधाराने पंजाब संघावर गंभीर आरोप केले आहेत. 

IPL 2021 : पंजाब संघाचा स्टार खेळाडू आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) आयपीएलच्या 14 व्या सीझनपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. त्यावरुन आता आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने आता पंजाब संघावर ख्रिस गेलसोबत दुर्व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. 

आयपीएलच्या सर्वाधिक यशस्वी फलंदाजाला पंजाबच्या संघाने चांगली वागणूक दिली नाही असा आरोप केविन पीटरसनने केला आहे. पंजाब संघाने दिलेल्या चुकीच्या वागणुकीला कंटाळून ख्रिस गेलने आयपीएलमधून बाजूला होत असल्याचं जाहीर केल्याचं पीटरसनने सांगितलं आहे. 

ख्रिस गेलने आपल्याला बायो बबलचा त्रास सुरु असल्याने आपण आयपीएलच्या 14 व्या सीझनपासून बाजूला होत असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं होतं. 

केविन पीटरसनने म्हटलं आहे की, "ख्रिस गेलसोबत पंजाब संघाने चांगला व्यवहार केला नाही. पंजाब संघाने केवळ आपला वापर करुन घेतल्याची भावना ख्रिस गेलची झाली होती आणि याला तो कंटाळला होता. त्याच्या जन्मदिनाच्या दिवशीही त्याला खेळायची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे  नाराज झालेल्या ख्रिस गेलने बाजूला होत असल्याचं जाहीर केलं."

ख्रिस गेल आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याने पंजाबकडून 10 सामने खेळले आणि केवळ 193 धावा पटकवण्यात तो यशस्वी झाला. 

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनीही ख्रिस गेल आयपीएलपासून बाजूला होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंजाब संघाला ख्रिस गेलची कमतरता भासेल असंही ते म्हणाले. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 News : टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
IPL : भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
RCB IPL 2026 : सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
Sarfaraz Khan News : आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी
आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget