एक्स्प्लोर

IPL 2021 Auction: चेन्नईमध्ये होणार आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव, दिग्गज खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. हा लिलाव चेन्नईमध्ये होणार असल्याची माहिती आयपीएलने ट्वीट करून दिली आहे.

IPL 2021 Auction : इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. हा लिलाव चेन्नईमध्ये होणार असल्याची माहिती आयपीएलच्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरुन देण्यात आली आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी खेळाडूंची बोली लावण्यात येणार आहे. आयपीएलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “18 फेब्रुवारीला आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव चेन्नईत होणार आहे. यावर्षी आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाबद्दल आपण किती रोमांचित आहात?

हा लिलाव 18 तारखेला ठेवण्यात आला आहे कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्ये 17 फेब्रुवारीला संपणार आहे. चेन्नईमध्ये भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान होणार असून त्याच्या दुसर्‍याच दिवशी आयपीएलच्या लिलावासाठी टेबल सजणार आहे.

Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

आतापर्यंत आयपीएलची तारीख व ठिकाण याबाबत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, असे बोलले जात आहे की एप्रिलच्या मध्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. आयपीएल 2021 च्या बैठकीतही अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्यात आलंय खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी होती. ट्रेडिंग विंडो (एका संघाकडून दुसर्‍या संघात खेळाडूंचे हस्तांतरण) 4 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहिल. वेगवेगळ्या संघातून मुक्त झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

यावेळी आयपीएल 2021 चा लिलाव खूप रंजक ठरू शकतो. कारण लिलावापूर्वी जवळपास सर्वच संघांनी मोठ्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. अशा परिस्थितीत आता कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget