10 लाखांचे 15 कोटी झाले, 10 वर्षात हार्दिक पांड्याच्या IPL पगारात झाली गलेलठ्ठ वाढ

Hardik Pandya Salary: हार्दिक पांड्याला मुंबईने फक्त दहा लाख रुपयांत खरेदी केले होते. आता हार्दिक पांड्यासाठी मुंबईने तब्बल 15 कोटी रुपये मोजले आहेत. दहा वर्षांत हार्दिक पांड्याच्या आयपीएल पगारात गलेलठ्ठ वाढ झाली आहे. 

Hardik Pandya's Ipl Salary Over the Years : स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी (IPL 2024) मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. हा सर्व व्यवहार रोख पैशांमध्ये झाला. त्याशिवाय विंडो

Related Articles