CSK vs RR, IPL 2023 Live : चेन्नईचा तीन धावांनी पराभव
CSK vs RR Live Score: यंदाच्या मोसमात चेन्नईचा घरच्या मैदानावर हा दुसरा सामना आहे. चेपॉक स्टेडिअमवरील लखनौ विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा विजयी झाला होता.
चेन्नईचा तीन धावांनी पराभव
धोनीने सामना फिरवला.... चौकार षटकारांचा पाऊस
अर्धशतकानंतर कॉनवे बाद, चेन्नईला सहावा धक्का
चेन्नईचा अर्धा संघ तंबूत, रायडूही बाद
चेन्नईला चौथा धक्का, मोईन अली बाद
चेन्नईला तिसरा धक्क, शिवम दुबे बाद
अजिंक्य रहाणे बाद
चेन्नईला पहिला धक्का, इनफॉर्म गायकवाड तंबूत
जोस बटलर याच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात 8 विकेटच्या मोबद्लयात 175 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना ठरावीक अंताराने बाद केले. चेन्नईला विजयासाठी 20 षटकात 176 धावांचे आव्हान दिले. जो संघ आजचा सामना जिंकेल, त्याला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.
राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतलाय.. जोस बटलर याने अर्धशतक झळकावले
अर्धशतकानंतर जोस बटलर बाद
आर अश्विन याने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली. अश्विन याने ३८ धावांचे योगदान दिले
जोस बटलरचे अर्धशतक, राजस्थानची दमदार सुरुवात
राजस्थानला लागोपाठ दोन धक्के, पडिक्कलपाठ कर्णधारही तंबूत
देवदत्त पडिक्कलची फटकेबाजी
राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. तुषार देशपांडे यशस्वी जायस्वाल याला तंबूच रस्ता दाखवलाय
– यशस्वी जायस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
– डेवोन कानवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), सिसांदा मगाला, महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, अकाश सिंह.
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR vs CSK) यांच्यात 12 एप्रिल रोजी बुधवारी रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.
राजस्थान रॉयल्स (RR)आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दोन्ही संघ बुधवारी चेन्नईच्या घरच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचा पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला. तसेच तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केली. दुसरीकडे, राजस्थानने पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लखनौने तिसऱ्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला.
पार्श्वभूमी
IPL 2023, Match 17, CSK vs RR: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये 12 मार्च रोजी लढत पाहायला मिळणार आहे. बुधवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) हा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. (IPL 2023 Match 15 RR vs CSK). यंदाच्या मोसमात चेन्नईचा घरच्या मैदानावर हा दुसरा सामना आहे. चेपॉक स्टेडिअमवरील लखनौ विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा विजयी झाला होता.
CSK vs RR, Match 11 Preview : चेन्नई विरुद्ध राजस्थान
राजस्थान रॉयल्स (RR)आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दोन्ही संघ बुधवारी चेन्नईच्या घरच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचा पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला. तसेच तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केली. दुसरीकडे, राजस्थानने पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला तर, संघाला दुसऱ्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लखनौने तिसऱ्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला.
RR vs CSK Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नईचं पारड जड आहे. चेन्नई संघाने 26 पैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर, राजस्थान संघाने 11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. त्यामुळे आजचा सामना रंजक ठरणार आहे.
MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.
CSK vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR vs CSK) यांच्यात 12 एप्रिल रोजी बुधवारी रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -