एक्स्प्लोर

IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण, कॉमेंट्रीपासून राहणार दूर

आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. आयपीएल सुरु होऊन आठवडा झाला नाही, तोर्यंत कोरोनाने प्रवेश केला आहे. कॉमेंट्री करणारे आकाश चोप्रा कोरोनाबाधित झाले आहेत.

Aakash Chopra Covid-19 Positive : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. आयपीएल सुरु होऊन आठवडा झाला नाही, तोर्यंत कोरोनाने प्रवेश केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियाव याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय युट्युब चॅनलवरुनही कोरोना झाल्याची माहिती दिली.  कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा पढील काही दिवस आयपीएल समालोचनापासून दूर असतील. 

कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा विलगीकरणात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ते आपल्याला IPL 2023 मध्ये कमेंट्री करणार नाहीत.  आकाश चोप्रा आयपीएल २०२३ साठी हिंदीमधून कॉमेंट्री करत आहेत.  आज आकाश चोप्रा यांनी कम्युनिटी पोस्ट शेयर करत कोरोनाची माहिती दिली. 

कम्युनिटी पोस्टमध्ये काय म्हटलेय आकाश चोप्रा यांनी ?
“रुकावट के लिए खेद है... कोविड ने फिर स्ट्राइक किया है. कुछ दिन के लिए कमेंट्री बॉक्स में नज़र नहीं आऊंगा. इधर भी कॉन्टेंट थोडा कम ही आ सकता है. गला खराब... तो आवाज का लोचा. देख लेना भाई लोगों... बुरा मत मानना. लक्षण हल्के हैं. भगवान का शुक्र है.”

कम्युनिटी पोस्टशिवाय आकाश चोप्र यांनी ट्वीट करतही कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये चोप्रा म्हणाले की, पुन्हा एकदा मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. थोडीफार लक्षणे आहेत. काळजी करण्याचे कारण नाही. पण पुढील काही दिवस कॉमेंट्रीपासून दूर असेल. लवकरच पुनरागमन करेन... 

दरम्यान, आकाश चोप्रा हिंदीमधील प्रसिद्ध समालोचक आहेत. आयपीएल २०२३ साठी आकाश चोप्रा जिओ सिनेमासाठी कॉमेंट्री करत आहेत. याआधी स्टारसोबत ते कॉमेंट्री करत होते. आकाश चोप्रा माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. 2003 मध्ये आकाश चोप्रा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण आकाश चोप्रा यांची क्रिकेट कारकिर्द मोठी राहिली नाही. ऑक्टोबर 2004 मध्ये आकाश चोप्रा याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  आकाश चोप्रा यांनी दहा कसोटी सामन्यात टीम इंडियाचे पदार्पण केले होते. यामध्ये   23 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget