एक्स्प्लोर

IPL मधील नीचांकी स्कोअर, कोलकाताकडून बंगळुरुचा 82 धावांनी खुर्दा

कोलकाता : गौतम गंभीरच्या कोलकात्यानं विराट कोहलीच्या बंगळुरुचा अवघ्या 49 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला सर्वात सनसनाटी विजय साजरा केला. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 82 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुची 49 ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातला आजवरचा नीचांक ठरला. विराट, गेल, डिव्हिलियर्स आणि केदार जाधव यांच्यासारखे चार आंतरराष्ट्रीय फलंदाज असूनही अख्खा डाव दहा षटकांच्या आत केवळ 49 धावांत आटोपणं ही बंगळुरुसाठी मोठी नामुष्की ठरावी. बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. केदार जाधवच्या नऊ धावा ही बंगळुरुच्या डावातली सर्वोत्तम कामगिरी ठरली. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. मनदीप सिंग, एबी डिव्हिलियर्सही स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ख्रिस गेलही सात धावांवर माघारी परतला. खरं तर बंगळुरुच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्सवरच्या आयपीएल सामन्यात बंगलोरच्या गोलंदाजांनीही कोलकात्याला 131 धावांत गुंडाळून कौतुकास्पद कामगिरी बजावली होती. पण कोलकात्याच्या कूल्टर-नाईल, ख्रिस वोक्स आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं तीन-तीन फलंदाजांना माघारी धाडून बंगलोरला चारीमुंड्या चीत केलं. त्याआधी सामन्यात बंगळुरुच्या तीन फिरकी गोलंदाजांनी मिळून कोलकात्याच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं 16 धावांत तीन, डावखुरा स्पिनर पवन नेगीनं 15 धावांत दोन, तर लेग स्पिनर सॅम्युअल बद्रीनं 33 धावांत एक विकेट घेतली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India A Squad Update : टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्हणून संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण Squad
टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्हणून संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण Squad
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
RCB vs GT Final IPL 2026 Live Update : RCB vs GT महामुकाबल्याआधी धक्कादायक अंदाज; आज सामना रद्द झाला तर IPL विजेता कसा ठरणार?
RCB vs GT Final Live Update : RCB vs GT महामुकाबल्याआधी धक्कादायक अंदाज; आज सामना रद्द झाला तर IPL विजेता कसा ठरणार?
India Athlete Chirag Tyagi News : आशियाई गेम्स आधी रक्ताचा सडा! भारताच्या 25 वर्षीय आंतरराष्ट्रीय धावपटूला गोळ्या झाडून संपवलं; पार्कमध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
आशियाई गेम्स आधी रक्ताचा सडा! भारताच्या 25 वर्षीय आंतरराष्ट्रीय धावपटूला गोळ्या झाडून संपवलं; पार्कमध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
Ladki Bahin Yojana : सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय,80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
Embed widget