एक्स्प्लोर

IPL 2022 Mega Auction : बंगळुरुध्ये होणार आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव, दिग्गज खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2022 Mega Auction Date: इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या सीझन अगोदर मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

IPL 2022 Mega Auction Update: आयपीएलच्या आगामी मोसमाआधी खेळाडूंचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असून, येत्या 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत या लिलावाचं आयोजन करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे लिलावाची तारीख जाहीर केलेली नाही. 

क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूत 12 आणि 13  फेब्रुवारी आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या अगोदर  7 आणि 8 फेब्रुवारीला लिलाव होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आगामी मोसमापासून आयपीएलच्या रणांगणात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. त्या दोन संघांना लिलावाच्या पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करण्याची आधी संधी देण्यात येईल. त्यानंतर लिलावामधल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येईल. आयपीएलमधल्या आधीच्या आठही संघांनी आपल्या किमान दोन ते चार खेळाडूंना राखण्याचा निर्णय घेतला आहे. 

यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात डेविड वॉर्नर, केएल राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, राशिद खान, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक मोठे खेळाडू सहभागी येणार आहे. दरम्यान आयपीएलमधील प्रत्येत संघाला चार खेळाडू  रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर उरलेल्या इतर खेळाडूंचा समावेश लिलावात करण्यात येणार आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त

Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

व्हिडीओ

Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा

Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Embed widget