एक्स्प्लोर

आयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता

यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्यात आले आहे. परंतु सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता इंग्लंड वि. भारत सीरिजचे आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबई : संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे. खरंतर मुंबई : दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं. भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्यात होणाऱ्या भारत आणि इंग्लंड सीरीजचं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. एवढचं नाही तर पुढील वर्षाच्या आयपीएलचे देखील आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.

शनिवारी बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमीरात क्रिकेट बोर्डामध्ये एक करार झाला. या करारामध्ये दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डामध्ये दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्याविषयी चर्चा झाली.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल एबीपी न्यूजला म्हणाले, सध्या बीसीसाआयने फक्त अमीरात क्रिकेट बोर्डासोबत यावर्षीच्या आयपीएलचा करार केला आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत- इंग्लंज सीरीज आणि पुढील वर्षाची आयपीएल संयुक्त अरब अमीरात होण्याची शक्यता आहे. शनिवारी यूएई क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, आणि कोषाध्यक्ष उपस्थित होते.

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच बीसीसीआयला जानेवारीत होणाऱ्या सीरीजचे आयोजन यूएईमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीरीजचे आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.

भारतातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आयपीएलचे आयोजन अवलंबून आहे. जर पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध नाही झाली तर आयपीएल 2021 चे आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
IND vs SL 1st Test : टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget