एक्स्प्लोर

IPL 2020: प्ले ऑफच्या शर्यतीतून 'या' तीन संघांचं आव्हान संपुष्टात! प्वाईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL 2020 Point Table: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर प्ले ऑफचं चित्र स्पष्ट होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तीन संघाचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.

IPL 2020 Point Table: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर प्ले ऑफचं चित्र स्पष्ट होत आहे.  किंग्स इलेवन पंजाबनं हैदराबादवर रोमांचक विजयासह  प्ले ऑफच्या रेसमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर  मुंबई इंडियंस 14 गुणांसह आणि +1.448 नेट रन रेटसह पहिल्या नंबरवर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह आणि +0.434 नेट रनरेटसह दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 गुणांसह  +0.182  नेट रन रेटमुळं तिसऱ्या स्थानावर आहे.  केकेआर 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर सलग चार विजय मिळवून पंजाब देखील या रेसमध्ये कायम आहे. किंग्स इलेवन पंजाब  10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तीन संघाचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.  हैदराबाद  8 गुण आणि +0.029 नेट रन सह सहाव्या स्थानी तर राजस्थान रॉयल्स 8 गुण आणि -0.620  नेट रन रेटसह सातव्या स्थानी आहे. तर चेन्नई सहा गुणांसह सर्वात शेवटी आहे. या तीन संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. केएल राहुलकडे ऑरेंज कॅप तर पर्पल कॅप रबाडाकडे केएल राहुलने यंदाच्या सीझनमध्ये 11 सामन्यांत 567 धावा करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला आहे. तर दोन शतक लगावणारा शिखर धवन या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आला आहे. शिखरनं 471 धावा केल्या आहेत. तर मयंक अग्रवाल 398 धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडानं आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्याचा जवळपास देखील दुसरा गोलंदाज नाही.  रबाडा 11  सामन्यांत 23 विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  आहे, त्याने 10 सामन्यांत 17 विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर  किंग्स इलेव्हन पंजाब संघातील मोहम्मद शमीने देखील 11 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील

Embed widget