एक्स्प्लोर

IPL 2019 : संपूर्ण वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने आयपीएलच्या बाराव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 23 मार्चपासून यंदाच्या आयपीलमधील सामन्यांना सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने आयपीएलच्या बाराव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 23 मार्चपासून 12 व्या पर्वातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांमध्ये होणार आहे. चेन्नईत शनिवारी 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल. 'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक 19 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन आयपीएलच्या उर्वरीत एक महिन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. साखळी फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक दिनांक : परस्पर संघ : सामन्याचे ठिकाण 23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : चेन्नई 24 मार्च : 1) कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद : कोलकाता आणि 2) मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स : मुंबई 25 मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : जयपूर 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स : दिल्ली 27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : कोलकाता 28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. मुंबई इंडियन्स : बंगळुरू 29 मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स : हैदराबाद 30 मार्च : 1) किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स : मोहाली आणि 2) दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स : दिल्ली 31 मार्च : 1) सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : हैदराबाद आणि 2) चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स : चेन्नई 1 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स : मोहाली 2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : जयपूर 3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स : मुंबई 4 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद : दिल्ली 5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स : बंगळुरू 6 एप्रिल : 1) चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : चेन्नई आणि 2) सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स : हैदराबाद 7) एप्रिल : 1) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स : बंगळुरू आणि 2) राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : जयपूर 8 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद : मोहाली 9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : चेन्नई 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : मुंबई 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स : जयपूर 12 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स : कोलकाता 13 एप्रिल : 1) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स : मुंबई आणि 2) किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : मोहाली 14 एप्रिल : 1) कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स : कोलकाता आणि 2) सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स : हैदराबाद 15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : मुंबई 16 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स : मोहाली 17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स : हैदराबाद 18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स : दिल्ली 19 एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : कोलकाता 20 एप्रिल : 1) राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स : जयपूर आणि 2) दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : दिल्ली 21 एप्रिल : 1) सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स : हैदराबाद आणि 2) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. चेन्नई सुपर किंग्स : बंगळुरू 22 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स : जयपूर 23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद : चेन्नई 24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. किंग्स इलेव्हन पंजाब : बंगळुरू 25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स : कोलकाता 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स : चेन्नई 27 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद : जयपूर 28 एप्रिल : 1) दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : दिल्ली आणि 2) कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स : कोलकाता 29 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब : हैदराबाद 30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. राजस्थान रॉयल्स : बंगळुरू 1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स : चेन्नई 2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद : मुंबई 3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स : मोहाली 4 मे : 1) दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स : दिल्ली आणि 2) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. सनराइझर्स हैदराबाद : बंगळुरू 5 मे : 1) किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स : मोहाली आणि 2) मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : मुंबई

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget