एक्स्प्लोर

INDvsAUS : अॅडलेट कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 59 धावांची आघाडी

त्याआधी आज टीम इंडियाचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत एकही धावेची भर न घालता 250 धावांत आटोपला

अॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या प्रभावी आक्रमणानं अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर सात बाद 191 असं रोखून धरलं. त्याआधी या कसोटीत भारताचा पहिला डाव आदल्या दिवशीच्या 250 धावांवरच आटोपला. त्यानंतर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला हादरवलं. ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 50 धावांत तीन विकेट्स काढून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कलाटणी दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी टीम इंडियाच्या हाताशी 59 धावांची आघाडी शिल्लक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 बाद 57 धावांची मजल मारली होती. भारताकडे सध्या 59 धावांची आघाडी आहे. ईशांत शर्माने पहिल्याच षटकात सलामीच्या अॅरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना मोठा धक्का दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कुस हॅरीसने 45 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने हॅरीसला बाद करुन कांगारुंना दुसरा धक्का दिला. त्याआधी आज टीम इंडियाचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत एकही धावेची भर न घालता 250 धावांत आटोपला. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 123 धावांची खेळी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
RR vs DC IPL 2026 : राजस्थानचा 'रॉयल' थाट दिल्लीने धाब्यावर बसवला! घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन्यांत 4 पराभव... Points Tableमध्ये उलथापालथ
राजस्थानचा 'रॉयल' थाट दिल्लीने धाब्यावर बसवला! घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन्यांत 4 पराभव... Points Tableमध्ये उलथापालथ
RR vs DC IPL 2026 : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
RR vs DC Update : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Bhor Crime news: आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Pune Crime Bhor Devendra Fadnavis: पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, देवेंद्र फडणवीसांनी एसपींना फोन फिरवला, म्हणाले...
पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, देवेंद्र फडणवीसांनी एसपींना फोन फिरवला, म्हणाले...
Embed widget