एक्स्प्लोर

DSP हरमनप्रीत कौर, टी-20 संघाची कर्णधार पंजाब पोलिसात!

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरमनप्रीत कौरच्या वर्दीवर स्टार लावले.

चंदीगड : भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आज म्हणजेच 1 मार्चपासून पंजाब पोलिसात रुजू झाली आहे. हरमनप्रीत कौरने पंजाब पोलिसात डीएसपी अर्थात पोलिस उपअधीक्षक पद स्वीकारलं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पोलिस महासंचालक सुरेश अरोरा उपस्थित होते. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरमनप्रीत कौरच्या वर्दीवर स्टार लावले. महिला विश्वचषक 2017 मध्ये शानदार कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात हरमनप्रीतला डीएसपी पदाची ऑफर दिली होती. हरमनप्रीतने पश्चिम रेल्वेमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून तीन वर्ष पूर्ण केले होते. तिने मागील वर्षी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला पदातून मुक्त केलं. कारण हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसात काम करायचं होतं. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही हे प्रकरण रेल्वे मंत्रालयासमोर उपस्थित केलं होतं. हरमनप्रीतला पदमुक्त करण्यासाठी तिच्या बॉण्डमधील शर्थी आणि अटींमध्ये सूट देण्याची विनंती केली होती. खरंतर पंजाब पोलिसात डीएसपी पदासाठी तिची वैद्यकीय चाचणी आधीच पूर्ण झाली होती. पण भारतीय रेल्वेने तिला पदमुक्त केलं नव्हतं, त्यामुळे ती पंजाब पोलिसात रुजू झाली नव्हती. परंतु भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला तिला पदातून मुक्त केल्यानंतरच हे शक्य झालं. एकेकाळी पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतला नोकरी देण्यास नकार दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget