एक्स्प्लोर

इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांची गेल्या 100 वर्षातली सर्वोत्तम कामगिरी

यावेळी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी असा विक्रम केला, जो गेल्या 100 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही.

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या वरच्या फळीतील फलंदाजीचं कंबरडं मोडलं. पहिल्या सत्राअखेर इंग्लंडचे चार फलंदाज माघारी परतले होते आणि धावसंख्या केवळ 57 होती. साधारणपणे भारतीय गोलंदाजीला कसोटीत सरासरीपेक्षा कमीच मानलं जातं. मात्र यावेळी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी असा विक्रम केला, जो गेल्या 100 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चार कसोटी सामन्यांमधील आतापर्यंतच्या सात डावांमध्ये 42 विकेट घेतल्या आहेत. 43 च्या स्ट्राईक रेटने या विकेट घेतल्या आहेत, जो एक विक्रम आहे. यापूर्वी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी 45 च्या स्ट्राईक रेटने इंग्लंडच्या 77 विकेट घेतल्या होत्या. भारतीय वेगवान गोलंदाजांचं नेतृत्त्व इशांत शर्मा करत आहे, ज्याने आतापर्यंत (चौथ्या कसोटीचं पहिलं सत्र) 12 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर 10 विकेटसह हार्दिक पंड्या, तर जसप्रीत बुमराच्या खात्यात नऊ विकेट जमा झाल्या आहेत. यापूर्वी 1986 साली भारतीय वेगवान गोलंदाजांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 41 विकेट घेतल्या होत्या आणि 51.2 चा स्ट्राईक रेट होता.

महत्त्वाच्या बातम्या

Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Team India Playing XI Against NZ 1st Test: शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Embed widget