एक्स्प्लोर

भारत-विंडीज दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत

शाय होपनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकारानं वेस्ट इंडिजला विशाखापट्टणमची वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती.

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय बरोबरीत सुटला आहे. विराट कोहलीच्या 37 वं शतक आणि 10 हजार धावांच्या विश्वविक्रमावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरलं आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियानं विंडीजसमोर 321 धावांचा डोंगर उभारला होता.

भारतीय गोलंदाजांच्या निराशजनक गोलंदाजीमुळे विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही.. वेस्ट इंडिजकडून शाय होपनं झुंझार शतक झळकावलं. होपनं 134 चेंडूत 123 धावा ठोकल्या. तर शिमरॉन हेतमायरचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. हेतमायरनं अवघ्या 64 चेंडूंत 94 धावांची जलद तडाखेबाज खेळी केली.

शाय होपनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकारानं वेस्ट इंडिजला विशाखापट्टणमची वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. शाय होपनं पाचव्या चेंडूवर दोन धावा आणि सहाव्या चेंडूवर चौकार वसूल केला. त्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला. विंडीजच्या या कामगिरीचं श्रेय शाय होपच्या शतकाला आणि शिमरॉन हेटमायरच्या 94 धावांना जातं.

भारताकडून उमेश यादवनं 10 षटकांत सर्वाधिक 78 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने सामन्यात 3 विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याला 10 षटकांत 67 धावा खर्च कराव्या लागल्या.

त्याआधी, या सामन्यात विराट कोहलीच्या नाबाद 157 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत सहा बाद 321 धावांची मजल मारली. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं 129 चेंडूंमधली नाबाद 157 धावांची खेळी तेरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली.

विराटनं या खेळीदरम्यान आपल्या शिरपेचात मानाचे दोन नवे तुरे खोवले. त्यानं वन डे कारकीर्दीतलं 37 वं शतक साजरं केलं. तर वन डेत सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे. वन डेत सचिनच्या खात्यात सर्वाधिक 49 शतकं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

टी-20 सामन्यात 445 धावा... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा रेकॉर्ड, इतिहास-भूगोल बदलून टाकला!
टी-20 सामन्यात 445 धावा... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा रेकॉर्ड, इतिहास-भूगोल बदलून टाकला!
Pakistan Cricket : इंग्लंडमधील पराभवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ! खराब फॉर्मसोबत ‘या’ आरोपांमुळे रिजवान-इमामवर कारवाई, निवड समितीही रडारवर
इंग्लंडमधील पराभवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ! खराब फॉर्मसोबत ‘या’ आरोपांमुळे रिजवान-इमामवर कारवाई, निवड समितीही रडारवर
IND vs PAK LIVE : पैसे खर्च करण्याची गरज नाही! भारत-पाकिस्तानचा थरारक सामना फ्रीमध्ये कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
पैसे खर्च करण्याची गरज नाही! भारत-पाकिस्तानचा थरारक सामना फ्रीमध्ये कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Embed widget