एक्स्प्लोर

Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'

तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत (Action) अतिशय वेगळी असून ती आयसीसीने (ICC) मंजूर केली आहे. तो चेंडू टाकताना मध्येच काही काळ थांबतो (pause) आणि त्याची चेंडू फेकण्याची पद्धत 'राउंड-आर्म' स्वरूपाची आहे.

Suryakumar Yadav on Usman Tariq: टी-20 वर्ल्डकपमध्ये आज टीम इंडियाची लढत कट्टर विरोधक पाकिस्तानशी होत आहे. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारीक त्याच्या स्टाईलमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं त्याचा दबाव झुगारून दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्याने उस्मान तारीकच्या स्टाईलची कॉपी करत नेट प्रॅक्टिसही केली. आजच्या सामन्यापूर्वी फलंदाजांना सराव मिळावा म्हणून सूर्यकुमारने स्वतः तारिकसारखी 'स्लिंगी' ॲक्शन करून गोलंदाजी केली. हा सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार असून तेथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी तारिकचा सामना करणे ही एक मोठी कसोटी असेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

कधीकधी असे कठीण प्रश्न येतात (Suryakumar on Usman Tariq)

तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत (Action) अतिशय वेगळी असून ती आयसीसीने (ICC) मंजूर केली आहे. तो चेंडू टाकताना मध्येच काही काळ थांबतो (pause) आणि त्याची चेंडू फेकण्याची पद्धत 'राउंड-आर्म' स्वरूपाची आहे, ज्यामुळे फलंदाजांना चेंडू ओळखणे कठीण जाते. सूर्याने तारिकच्या गोलंदाजीचे वर्णन 'आउट ऑफ सिलॅबस' (अभ्यासक्रमाबाहेरील) असे केले आहे. त्याने स्पष्ट केले की, परीक्षेत कधीकधी असे कठीण प्रश्न येतात, पण म्हणून आपण ते सोडून देत नाही, तर त्याचा सामना करतो. भारतीय संघ अशा आव्हानासमोर हार मानणार नाही, असेही त्याने नमूद केले.

भारतीय संघाने यापूर्वीही अशा विशिष्ट गोलंदाजांचा सामना करण्यासाठी अनोख्या पद्धती वापरल्या आहेत. 2016 च्या आशिया चषकात 7 फूट उंच मोहम्मद इरफानचा सराव करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी स्टूल आणि खुर्च्यांवर उभे राहून 'थ्रो-डाउन' घेतले होते. माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या मते, उस्मान तारिक हा एक कठीण गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनेक वैविध्यपूर्ण चेंडू आहेत. मात्र, भारतीय संघ त्याचा सामना करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला. त्याने विशेषतः अभिषेक शर्माचे नाव घेतले, जो फिरकी गोलंदाजी उत्तम खेळण्यासाठी ओळखला जातो.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget