एक्स्प्लोर

INDvsNZ : न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय

भारतीय संघाने चौथी वन डे जिंकून मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली, तर तो नवा इतिहास ठरेल.

हॅमिल्टन : हॅमिल्टन वन डेत न्यूझीलंडने टीम इंडियाचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 93 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हेन्री निकोलस आणि रॉस टेलरच्या अभेद्य 53 धावांच्या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने हे आव्हान केवळ 14.2 षटकांत पार केलं. निकोलसने नाबाद 30 तर रॉस टेलरने 37 धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने २५ धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. INDvsNZ : न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय त्याआधी ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमच्या भेदक माऱ्यासमोर हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत टीम इंडियाचा डाव षटकांत 30.5 षटकांत अवघ्या 92 धावांत आटोपला. टीम इंडियाची वन डे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्धची ही दुसरी निचांकी धावसंख्या ठरली. भारताच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आलं. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यजुवेंद्र चहलने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने पाच फलंदाजांना माघारी धाडत भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. कॉलिन डी ग्रँडहोमनंही तीन विकेट्स घेत त्याला छान साथ दिली भारतातर्फे कर्णधार रोहित शर्मा 7, शिखर धवन 13, शुभमन गिल 9, हार्दिक पंड्या 16, कुलदीप यादव 15, यजुवेंद्र चहल 18 धावांवर बाद झाले. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने अवघी एक धाव काढली. तर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. INDvsNZ : न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यातला हा सामना हॅमिल्टनच्या सेडॉन पार्क मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने लागोपाठ तीन सामने जिंकून न्यूझीलंडमधली पाच वन डे सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. या सामन्यातून 19 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याला टीम इंडियाची कॅप देऊन संघात स्वागत केलं. तर मोहम्मद शमीच्या जागी खलील अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केदार जाधव, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर,  टॉम लॅथम, जेम्स निशम, मिचेल सँटनर, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, टॉड अॅस्टल,  मॅट हेन्री, ट्रेन्ट बोल्ट INDvsNZ : न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय दरम्यान, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित दोन वन डे सामने जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. कारण यावेळी बीसीसीआयने विराटला विश्रांती देऊन न्यूझीलंड दौऱ्यातल्या उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवलं आहे. केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर

महत्त्वाच्या बातम्या

England vs India 4th T20 Live : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
IND vs SL U19 3rd Youth ODI : टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
IND vs ENG ODI : इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अन् पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड धोक्यात
इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अन् पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड धोक्यात

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget