एक्स्प्लोर

India vs England, 4th Test LIVE Updates: भारताला आठवा धक्का, अक्षर पटेल 43 धावांवर बाद

India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य आहे.

India vs England 4th Test Live Updates cricket score updates Match Details IND vs ENG Narendra Modi Stadium Motera Gujarat India vs England, 4th Test LIVE Updates: भारताला आठवा धक्का, अक्षर पटेल 43 धावांवर बाद

Background

India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates :  टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात मात्र फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाने पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 24 धावा केल्या. यापूर्वी अक्षर पटेलनं उत्तम खेळी करत केवळ 68 धावा देत चार विकेट्स घेतले.

 

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजाराने 36 चेंडूंवर एक चौकार लगावत 15 धावा आणि रोहित शर्माने 34 चेंडूंवर एक चौकार लगावत आठ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या वतीने जेम्स एंडरसनने एक विकेट घेत शुभमन गिलला खातं न खोलताच माघारी धाडलं. दरम्यान, इंग्लंडचा स्टार स्पिनर जॅक लीच पहिल्या दिवशी फारशी चांगली खेळी करु शकला नाही. त्याने चार ओव्हर्समध्ये 16 धावा केल्या.

17:05 PM (IST)  •  05 Mar 2021

दुसऱ्या दिवसअखेर 94 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून, खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या 7 गडी बाद 294 धावा इतकी होती. दुसऱ्या दिवशी चर्चेत राहिली ती म्हणजे ऋषभ पंतची शटकी खेळी आणि त्याला मिळालेली वॉशिंग्टन सुंदरची साथ
16:22 PM (IST)  •  05 Mar 2021

101 धावांच्या खेळीनंतर ऋषभ पंत झेलबाद. भारताचा 7वा गडी बाद
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget