एक्स्प्लोर

LIVE: इंग्लंडचा निम्मा संघ बाद, दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लड 103/5

विशाखापट्टणम: विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 455 धावांची मजल मारली. भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं 267 चेंडूंत अठरा चौकारांसह 167 धावांची खेळी रचली. तर रवीचंद्रन अश्विननंही 95 चेंडूंत 58 धावांची खेळी केली. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली बाद झाल्यानंतर रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं भारताची सात बाद 363 अशी अवस्था झाली होती. पण अश्विननं जयंत यादवच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचून भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिली. - इंग्लंडला पहिला धक्का, कॅप्टन कूक अवघ्या 2 धावांवर बाद जयंत यादवनं 84 चेंडूंत 35 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी मोईन अली आणि जेम्स अँडरसननं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. ----- विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाला चारशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतानं आतापर्यंत सात बाद 421 धावांची मजल मारली असून रवीचंद्रन अश्विननं शानदार अर्धशतक झळकावलं आहे. तर जयंत यादव 26 धावांवर खेळत आहे. - भारताला आठवा धक्का, आर. अश्विन 58 धावांवर बाद विराट कोहली बाद झाल्यानंतर रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा हे स्वस्तात बाद झाले. तर विराट कोहलीनं 267 चेंडूंत अठरा चौकारांसह 167 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी मोईन अली आणि जेम्स अँडरसननं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. - आर. अश्विनचं अर्धशतक पूर्ण, भारत 7 बाद 421 धावा इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली 167 धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 151 आणि अश्विन एका धावेवर खेळत होते. त्यानंतर आज सकाळी विराट अवघ्या 16 धावा करुन बाद झाला. - भारताचा सातवा गडी बाद, रवींद्र जाडेजा शून्यावर बाद - भारताला सहावा धक्का, रिद्धीमान साहा 3 धावांवर बाद - टीम इंडियाला पाचवा धक्का, कर्णधार विराट कोहली 167 धावांवर बाद ------------- पहिला दिवस: चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या शतकी खेळींमुळं विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाला चार बाद 317 धावांची मजल मारता आली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 151 आणि अश्विन एका धावेवर खेळत होते. खरं तर या सामन्यात भारताची दोन बाद 22 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी 226 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाचा डाव सावरला. चेतेश्वर पुजारानं 204 चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 119 धावांची खेळी केली. पुजाराचं कसोटी कारकीर्दीतलं हे दहावं शतक होतं. तर विराट कोहलीनं 241 चेंडूंतली नाबाद 151 धावांची खेळी पंधरा चौकारांनी सजवली. विराट कोहलीचं कसोटीतलं हे चौदावं शतक होतं. दरम्यान दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलला भोपळाही फोडता आला नाही. तर मुरली विजय 20 आणि अजिंक्य रहाणे 23 धावांवर बाद झाले.

महत्त्वाच्या बातम्या

ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, पण केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Embed widget