एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलचा सिक्सचा डबल बार अन् सारा तेंडुलकरची कळी खुलली! स्माईलमध्ये टाळ्या वाजवत दिली दाद!

शुभमन गिलने 10 व्या षटकात नसूम अहमदला सलग दोन षटकार ठोकले. यावेळी सारा तेंडुलकरने जोरदार टाळ्यांनी दाद दिली. तत्पूर्वी, शुभमन गिलच्या कॅचनंतर सारा तेंडुलकरचे फोटोज व्हायरल झाले होते.

पुणे : भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा विश्वचषकातील हा चौथा सामना आहे, पण सलामीवीर शुभमन गिलचा हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

शुभमन गिलचा सिक्सचा डबल बार अन् सारा तेंडुलकरची कळी हळूच खुलली! 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या.  भारताच्या डावाची सुरवात शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. दोघांनी तुफानी फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी 12.4  षटकांत 88 धावांची सलामी दिली. रोहित 48 धावांवर बाद झाला. 

तत्पूर्वी, शुभमन गिलने 10 व्या षटकात नसूम अहमदला सलग दोन षटकार ठोकले. यावेळी सारा तेंडुलकरने जोरदार टाळ्यांनी दाद दिली. तत्पूर्वी, शुभमन गिलच्या कॅचनंतर सारा तेंडुलकरचे फोटोज व्हायरल झाले होते. ज्यामध्ये सारा खूप आनंदी दिसत होती. गिलच्या झेलनंतर साराच्या आनंदाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. व्हायरल रिअॅक्शनमध्ये सारा तेंडुलकर हसत टाळ्या वाजवताना दिसते. 

गिलच्या झेलवर साराने आनंदाने उडी मारली

गिलने डावाच्या 38व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तौहीद हृदयाचा झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. शार्दुलने ओव्हर शॉर्टचा दुसरा चेंडू टाकला, जो फलंदाजाने लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत गेला आणि थेट शुभमन गिलच्या हातात गेला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर लिटन दासने 66 धावांची (82 चेंडू) सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात ७ चौकारांचा समावेश होता. याशिवाय सहकारी सलामीवीर तनजीद हसनने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 (43 चेंडू) धावा केल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ekvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 जानेवारी 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
Embed widget