एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 WC, Indian Squad: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा आज? या खेळाडूंना संधी मिळणार

T20 World Cup, Team India Players List : टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Indian Team) निवड झाली आहे. संघाची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या होऊ शकते.

T20 World Cup: पाच वर्षांनतर होऊ घातलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup)आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Indian Team) निवड झाली आहे. संघाची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या होऊ शकते.  आयसीसीनं टीमची घोषणा करण्यासाठी 9 सप्टेंबरची डेडलाईन निश्चित केली होती. टीम इंडियाची घोषणा आज इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी निकालावर अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार आज मंगळवारीच टीम इंडियाची घोषणा विश्वचषकासाठी होऊ शकते.  बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, 'टी20 वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची निवड झाली आहे. या संघाची घोषणा ओव्हल कसोचीच्या निकालावर अवलंबून आहे. जर हा सामना लवकर संपला तर आजच संघाची घोषणा होऊ शकते.  

या खेळाडूंना मिळणार संधी

भारतीय क्रिकेट बोर्डाला  टी20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडणं सोपं नाही. आयपीएलमुळं अनेक खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. मात्र यात काही खेळाडूंनी निराश देखील केलं आहे.  पृथ्वी शॉ, सूर्याकुमार यादव, ईशान किशन आणि संजू सॅमसन या चौघांपैकी दोघांना संघात स्थान मिळू शकतं. तर इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबईकर शार्दुल ठाकूरला देखील संघात संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या जर गोलंदाजी करु शकला नाही तर त्याच्यासोबत शार्दुल ठाकूर चांगला पर्याय होऊ शकतो.  

संघाच्या कर्णधारपदाची धुरा अर्थातच विराट कोहलीकडे असणार आहे तर उपकर्णधार म्हणून रोहित शर्माकडे जबाबदारी असेल. संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल किंवा शिखर धवन असू शकतात. तर  पृथ्वी शॉ  किंवा सूर्यकुमार यादव खेळू शकतो. मधल्या फळीमध्ये कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत अशी तगडी फौज असू शकते.

वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असेल तर दिपक चहरला देखील संघात संधी मिळू शकते. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, क्रुणाल पांड्या यांचा समावेश होऊ शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget