एक्स्प्लोर

टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची शाश्वती कमी!

भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यापर्यंत (सेमीफायनल आणि फायनल) वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई : पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहणाऱ्या दोन्ही देशातील असंख्य चाहत्यांना आयसीसीने थोडं निराश केलं आहे. आयसीसीने मंगळवारी (29 जानेवारी) 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर केला. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील उत्तम 8 संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट खेळणार आहेत. ICC T20 World Cup 2020 | टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर या राऊंडमध्ये खेळणाऱ्या 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. आता मुद्दा हा आहे की, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यापर्यंत (सेमीफायनल आणि फायनल) वाट पाहावी लागणार आहे. रँकिगमुळे सामना टळला 31 डिसेंबर 2018 रोजी आयसीसी जागतिक टी20 आंतरराष्ट्रीय संघाच्या रँकिंगमध्ये जे संघ टॉप 8 मध्ये आहे, त्यांना 2020 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी रँकिंगमध्ये पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर होता, त्यामुळे दोघांना एका गटात ठेवलेलं नाही. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान समोरासमोर न येण्याची 2011 च्या वनडे विश्वचषकानंतरची ही पहिलीच वेळ आहे. शेवटचा सामना आशिया चषकात दहशतवादासह विविध मुद्द्यांवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांमधील  क्रिकेटचे सामने हे बऱ्याचदा आयसीसी आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलद्वारे (एसीसी) आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्येच होतात. मागील वर्षी एसीसीने यूएईमध्ये आशिया चषकाचं आयोजन केलं होतं. तेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात दोन सामने खेळले होते आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. महिला टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर भारत आणि पाकिस्तान संघ एकाच दिवशी खेळणार विशेष बाब म्हणजे टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळणार आहेत. 24 ऑक्टोबरला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी आहे. तर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत पर्थमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार सिडनीमधील सामना दुपारी 1.30 वाजता तर पर्थमधील सामना दुपारी 4.30 वाजता सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget