एक्स्प्लोर

IND vs ENG 2nd test Day 3 highlights | तिसऱ्या दिवसअखेर भारताची स्थिती भक्कम, इंग्लंडचे 3 खेळाडू तंबूत परत

तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडपुढची संकटं वाढली, तीन खेळाडू तंबूत माघारी गेल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला इंग्लंडची धावसंख्या 3 गडी बाद 53 धावा

IND vs ENG 2nd test Day 3 highlights एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडपुढं चांगलीच आव्हानं उभी राहिली आहेत. तिसऱ्या दिवसअखेर खेळ संपतेवेळी इंग्लंडची धावसंख्या 3 गडी बाद 53 धावा इतकी होती. त्यामुळं पाहुण्यांचा संघ काहीसा डगमगताना दिसला.

सध्या भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी विरोधी संघाचे 7 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या खेळीमध्ये भारतीय क्रिकेट संघ 286 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी संघानं इंग्लंपुढं एकूण 482 धावांचं लक्ष ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करतेवेळी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डॅनियल ल़ॉरेंस 38 आणि कर्णधार जो रुट 2 धावांवर बिनबाद होते.

आता इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 429 धावांची आवश्यकता आहे. शिवाय 7 विकेट हाताशी असल्यामुळं आता हा संघ नेमकी ही कामगिरी कशा प्रकारे पार पाडतो यावर क्रीडारसिकांचं लक्ष असेल. भारतानं दिलेल्या धावसंख्येचं आव्हान स्वीकारत मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघाकडून डोमिनीक सिब्लेला अक्षर पटेलनं माघारी धाडलं. त्यानंतर अश्विननं रोरी बर्न्सला विराट कोहलीच्या हाती झेलबाद करत माघारी पाठवलं.

अश्विनचं शतक

रविचंद्रन अश्विन या खेळाडूच्या शतकीय खेळीच्या बळावर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंडच्या संघापुढं तगडं आव्हान ठेवलं. अश्विननं आतापर्यंत एकाच कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा पाच गडी बाद करत शतकीय खेळी केली आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या खेळीमध्ये त्यानं 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 1 षटकाराच्या बळावर 106 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं 149 चेंडूंमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं 62 धावा झळकावल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या 96 धावांच्या भागीदारीमुळं इंग्लंडच्या संघापुढं चांगली धावसंख्या उभी करण्यात संघाला यश आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi 1st International Six : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video
वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video
Ind vs Eng 2nd T20 Live Update : वैभव सूर्यवंशीचं पदार्पण! टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 मधून कोण झालं बाहेर?
वैभव सूर्यवंशीचं पदार्पण! टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 मधून कोण झालं बाहेर?
Vaibhav Sooryavanshi : मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव
मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव
Team India : टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी
टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget