एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अखेर टीम इंडियाच्या निवडीची तारीख ठरली?

नवी दिल्ली : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर उद्या (रविवार) नवी दिल्लीत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत मिळण्याची शक्यता आहे. महसूल वाटपाच्या मुद्द्यावरून आयसीसीसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ अजूनही जाहीर केलेला नाही. मात्र बीसीसीआयच्या विशेष सभेच्या एक दिवस आधीच बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना यांनी टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ सोमवारी म्हणजे आठ मे रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. यासाठी बहुतांश देशांची संघ निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र टीम इंडियाची अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झाल्यानंतर भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 4 जूनला होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत. संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफी : हरभजनची आठ जणांच्या सदिच्छादूतांमध्ये निवड

"चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तातडीने भारतीय संघ जाहीर करा"

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
Kolhapur Firing News : कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Rain in Konkan: दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी भातशेती कापली अन् आता धो-धो पाऊस आला, सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट
दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी भातशेती कापली अन् आता धो-धो पाऊस आला, सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट
Embed widget