एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

EMI साठी पैसे नसल्याने दोन वर्ष गाडी लपवली : पांड्या

2015 मध्ये आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी हार्दिक पांड्याने सांगितलं.

मुंबई : ईएमआय न भरल्यामुळे आयपीएल पदार्पणापूर्वी दोन वर्ष आपली गाडी असल्याचं लपवून ठेवलं होतं, अशी आठवण टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सांगितली. यूट्युबवर गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये हार्दिकने दिलखुलास गप्पा मारल्या. 2015 मध्ये आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी हार्दिक पांड्याने सांगितलं. गाडीचे हप्ते भरण्यासाठी त्यावेळी येणारी पै न् पै वाचवावी लागत होती. मी पाच आणि दहा रुपयांचीही बचत करायचो. जवळपास तीन वर्ष मी स्ट्रगल केला, असं हार्दिक सांगतो. 'आयपीएलच्या वेळी मला 70 हजार रुपये मिळाले. आता काही काळ आपण तग धरु शकतो, असं मला वाटलं. दोन वर्ष आम्ही ईएमआय भरला नव्हता. आम्ही स्मार्ट होतो. आमची गाडी मी लपवून ठेवायचो, कारण ती हातून जावी, असं मला वाटत नव्हतं.' अशी आठवण हार्दिकने सांगितली. 'कुठलीही नवीन गोष्ट विकत घेण्याऐवजी त्या तीन वर्षात आम्ही कारसाठी पैसे वाचवून ठेवले. अन्न आणि कारचे हप्ते या दोनच गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या' असं हार्दिक म्हणतो. हार्दिक पांड्याने पदार्पण केलं, त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली. 'देव दयाळू आहे. पहिल्याच वर्षी आम्ही आयपीएल जिंकली आणि मला 50 लाख रुपयांचा चेक मिळाला. तेव्हा मला मोफत कार मिळाली आणि मी एक कार विकतही घेतली.' असं हार्दिकने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBarsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Cyclone Fengal: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
Cyclone: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Embed widget