एक्स्प्लोर

हरमनप्रीत कौरची डिग्री बोगस, डीएसपी पद जाणार ?

भारतीय महिला टी-ट्वेण्टी क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरुन तिला हटवलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतीय महिला टी-ट्वेण्टी क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरुन तिला हटवलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीमध्ये हरमनप्रीत कौरची बीएची डिग्री बोगस असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पंजाब सरकारने तिला डीएसपी पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे हरमनप्रीतला याआधी रेल्वेनेही नोकरी दिली होती. पण हरमनप्रीतला पंजाब पोलिसात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच यावर्षीच्या सुरुवातीला तिला रेल्वे सेवेतून मुक्त करण्यात आलं. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्याने हरमनप्रीतला पंजाब पोलिसमध्ये डीएसपी पद देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. हरमनप्रीतची बीएची डिग्री बोगस आढळल्यानंतर आता पोलिसांनी तिला एक पत्र लिहिलं आहे. ‘तुझं शिक्षण 12 वी पर्यंतच झालं आहे, त्यामुळे तुला कॉन्स्टेबलची नोकरी मिळू शकते,’ असं या पत्रात पंजाब पोलिसांनी म्हटलं आहे. ‘पंजाब पोलिसांकडून आम्हाला अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत पत्र आलेलं नाही’, असं स्पष्टीकरण हरमनप्रीतच्या मॅनेजरने दिलं आहे. हरमनप्रीत कौरने भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. पण तिला कसोटीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र 87 वनडे सामन्यात तिने 35.41 च्या सरासरीने दोन हजार 196 धावा केल्या आहे. तर तिने 83 टी-ट्वेण्टी सामन्यांत 27.86 सरासरीने 1616 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 2nd T20 Live Update : मँचेस्टरमध्ये इशान-अभिषेक नावाचं वादळ; इंग्लंडला दिले 191 धावांचे आव्हान, वैभव सूर्यवंशी किती धावा केल्या?
मँचेस्टरमध्ये इशान-अभिषेक नावाचं वादळ; इंग्लंडला दिले 191 धावांचे आव्हान, वैभव सूर्यवंशी किती धावा केल्या?
Vaibhav Sooryavanshi 1st International Six : वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video
वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून 'क्लासिक' षटकार, पाहा Video
Vaibhav Sooryavanshi : मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव
मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव
Team India : टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी
टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget