एक्स्प्लोर

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! गिर्यारोहक जितेंद्र गवारेंनी सर केले जगातील चौथे उंच शिखर

world's fourth highest mountain : गिरिप्रेमीचा गिर्यारोहक जितेंद्र गवारे याची माउंट ल्होत्से या जगातील चौथ्या उंच शिखरावर यशस्वी चढाई 

Jitendra Gaware climbs Mt. Lhotse : पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे (Jitendra Gaware) यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे  माउंट ल्होत्से शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे. एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णा मोहिम फत्ते केल्यानंतर 44 वर्षीय जितेंद्र गवारे यांनी आता माउंट ल्होत्से शिखरही सर करण्याची कामगिरी गवारे यांनी केली आहे. माउंट ल्होत्से या शिखराची उंची 8516 मीटर उंच इतकी आहे. जितेंद्रचे हे पाचवे अष्टहजारी शिखर आहे. पाच अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारा जितेंद्र हा गिरिप्रेमीच्याच आशिष माने पाठोपाठ दुसरा महाराष्ट्रीय गिर्यारोहक ठरला आहे. समस्त गिरिप्रेमी परिवाराकडून व हितचिंतकांकडून जितेंद्रवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.     

पुण्यातील अग्रगण्य संस्था असलेल्या गिरिप्रेमीचा गिर्यारोहक जितेंद्र गवारे याने शनिवारी 8516 मीटर उंच असलेल्या माउंट ल्होत्से या जगातील चौथ्या उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. आज म्हणजेच 14 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास जितेंद्र याने शिखरमाथा गाठला. जितेंद्रचे हे पाचवे अष्टहजारी शिखर आहे. या आधी 2019 मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेले माउंट कांचनजुंगा, 2021 च्या एप्रिलमध्ये जगातील दहावे उंच शिखर असलेले माउंट अन्नपूर्णा-१, मे महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट तर सप्टेंबरमध्ये जगातील आठवे उंच शिखर असलेल्या माउंट मनासलू शिखरावर यशस्वी चढाई केली होती. 

44 वर्षीय जितेंद्र हा अत्यंत तयारीचा गिर्यारोहक आहे. त्याने GGIM च्या रॉक क्लायम्बिंग कोर्सच्या माध्यमातून वयाच्या पस्तिशीनंतर गिर्यारोहणाला सुरवात केली. अवघ्या काही वर्षातच जितेंद्रने पाच अष्टहजारी शिखरे व तसेच माउंट अमा दब्लम सारख्या अतिशय खडतर शिखरावर यशस्वी चढाई करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. 

जेष्ठ गिर्यारोहक व श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र गवारे यांनी हे यश मिळविलेय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
IND vs SL 1st Test DAY-4 Live : पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी
पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी
IND vs SL 1st Test : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget