एक्स्प्लोर

Gautam Gambhir On Ayodhya Ram Temple : ते सगळं राहूदे गौतम गंभीर राम मंदिर सोहळ्याला जाणार की नाही? फक्त दोन शब्दात उत्तर दिले!

22 जानेवारीला राम मंदिराचा सोहळा होणार आहे. समारंभाच्या अगोदर, शहरातील एक प्रमुख रस्ता सूर्य-थीम असलेल्या 'सूर्य स्तंभांनी' सजवला जात आहे.

Gautam Gambhir On Ayodhya Ram Temple : माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत जाणार का? राम मंदिराला भेट देण्याच्या या प्रश्नावर गौतम गंभीरने उत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रश्नाला उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला की, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. तो पुढे म्हणाला की, यासाठी मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो.

22 जानेवारीला राम मंदिराचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. समारंभाच्या अगोदर, शहरातील एक प्रमुख रस्ता सूर्य-थीम असलेल्या 'सूर्य स्तंभांनी' सजवला जात आहे. तीस फूट उंचीच्या प्रत्येक खांबावर एक सजावटीचे वर्तुळ आहे, जे रात्री प्रज्वलित झाल्यावर सूर्यासारखे दिसते. 'धर्मपथ' रस्त्यावर असे 40 खांब बसवण्यात येणार आहेत.

'वादग्रस्त विधाने का करत आहात?'

गौतम गंभीर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यानंतर चाहत्याने गौतम गंभीरला विचारले की तू वादग्रस्त विधाने का करत आहेस? या प्रश्नाच्या उत्तरात गौतम गंभीर म्हणाला की, मला जे वाटते तेच मी सांगतो. वादातून कोणाचा फायदा होतो याचा विचार करावा.

'जर पाकिस्तानी संघाला खरोखरच विरोधी संघांशी स्पर्धा करायची असेल तर...'

गौतम गंभीर म्हणाला की नुकतेच विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण पाहिले, कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वाईट क्षेत्ररक्षण. पाकिस्तानी संघाला खरोखरच विरोधी संघांना स्पर्धा द्यायची असेल तर त्यांना अधिक चांगले काम करावे लागेल. टीम इंडियाने गेल्या 5-6 वर्षात जितक्या फायनल खेळल्या आहेत, त्यात पाकिस्तान कदाचित भारतीय संघाच्या जवळपासही नाही. भारतीय संघ ट्रॉफीपासून फक्त एक पाऊल दूर आहे, टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

गौतम गंभीर सध्या भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. गौतम गंभीर हा T20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघाचा सदस्य होता. गौतम गंभीरने दोन्ही स्पर्धांच्या फायनलमध्ये भारतीय संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळली होती. गंभीरने टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याच्या बॅटमधून 91 धावा आल्या. गंभीरकडे आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स देखील आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget