एक्स्प्लोर

बीसीसीआयच्या निवड समितीतून खोडा आणि परांजपेंना डच्चू?

मुंबई : जस्टिस लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर बीसीसीआयच्या नव्या निवड समितीत दोन मोठ्या बदलांची चिन्हं दिसत आहेत. माजी यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीतून गगन खोडा आणि जतीन परांजपे या दोघांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बीसीसीआयनं शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असून, याच सभेत खोडा आणि परांजपे यांच्या भवितव्याचा फैसला होईल. लोढा समितीच्या शिफारशीनुसार निवड समिती सदस्यानं कसोटी क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. पण खोडा आणि परांजपे या दोघांनीही आजवरच्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. खोडानं दोन, तर परांजेपनं चार वन डे सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्या दोघांनाही निवड समितीतून दूर केलं जाण्याची चिन्हं आहेत. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीत एमएसके प्रसाद यांच्यासह देवांग गांधी आणि शरणदीपसिंग यांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
Harshit Rana Controversy IND vs PAK : स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, पहिली कसोटी अनिर्णीत! 12 वर्षांचा दुष्काळ कायम; वेलिंग्टनमध्ये पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, पहिली कसोटी अनिर्णीत! 12 वर्षांचा दुष्काळ कायम; वेलिंग्टनमध्ये पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
EPFO : पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार? नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार?
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
Embed widget