एक्स्प्लोर

फुटबॉलपटू मेस्सी लायनल पुन्हा गोत्यात

स्पेन : अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लायनल मेस्सी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. मेस्सीवर स्पेनमध्ये कर चुकवल्यामुळे खटला दाखल करण्यात आला आहे.   मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज मेस्सी या दोघांनी स्पेनमध्ये साल 2007 आणि 2009 मध्ये 45 लाख डॉलर एवढा कर बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.   जाहिरातींपासून मिळणारं उत्पन्न लपवलं स्पेनच्या आयकर विभागाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज या दोघांविरोधात भक्कमपणे खटला चालवून तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. दोघांनीही जाहिरातींपासून मिळणारं उत्पन्न लपवलं. त्यासाठी त्यांनी बेलीज आणि उरुग्वे सारख्या कर नसणाऱ्या देशांमध्ये संपत्ती लपवली, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.   मेस्सीकडून आरोपांचं खंडन दरम्यान मेस्सी आणि वडील जॉर्ज या दोघांनीही या आरोपांचं खंडन केलं आहे. या खटल्याची सुनावणी तीन दिवस चालणार असून शेवटच्या दिवशी मेस्सी न्यायालयात हजर राहणार आहे. मात्र, सध्या मेस्सी आणि जॉर्ज या दोघांनाही या प्रकरणाबाबत कसलीही माहिती नाही, असं मेस्सीच्या वकिलांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
PM Modi Praised Vaibhav Sooryavanshi : न बोलताही बरंच काही सांगून गेले PM मोदी! 15 वर्षांचा वैभव खळखळून हसला, नेमकं काय घडलं? पाहा 26 सेकंदाचा व्हिडिओ
न बोलताही बरंच काही सांगून गेले PM मोदी! 15 वर्षांचा वैभव खळखळून हसला, नेमकं काय घडलं? पाहा 26 सेकंदाचा व्हिडिओ

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Embed widget