एक्स्प्लोर
कोहली-अभिषेक भिडणार, क्रिकेटपटू विरुद्ध अभिनेते फुटबॉल सामना
मुंबईः विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया आणि अभिनेता अभिषेक बच्चनची ऑल स्टार्स क्लब टीम यांच्यात फुटबॉलची लढाई रंगणार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता या मॅचचा किकऑफ होणार आहे.
असा आहे विराट कोहलीचा संघ
विराटच्या ऑल हार्ट क्लब संघात महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, झहीर खान, युवराज सिंग, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्याचा समावेश आहे.
असा आहे अभिषेक बच्चनचा संघ
अभिषेक बच्चन दुखापतीमुळं या सामन्यात खेळू शकणार नाही, पण कोच म्हणून आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लब संघाचं नेतृत्त्व रणबीर कपूर करणार असून या संघात अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, सचिन जोशी, आणि दिनो मोरियाचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement