एक्स्प्लोर

Fifa World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला बरोबरीत रोखलं

नेमार खेळला, तरीही नेमारच्या ब्राझीलला स्वित्झर्लंडनं विश्वचषक सामन्यात 1-1 असं बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला.

मॉस्को (रशिया): पाच वेळचा विजेता ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत राहिला. नेमार खेळला, तरीही नेमारच्या ब्राझीलला स्वित्झर्लंडनं विश्वचषक सामन्यात 1-1 असं बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला. या सामन्यात फिलिप कुटिन्होनं विसाव्या मिनिटालाच ब्राझीलचं खातं उघडलं. त्यानं स्विस बचावपटूंना चकवून, मारलेल्या किकनं चेंडू गोलरक्षक यान सॉमरलाही पुरता मामा बनवून गोलपोस्टमध्ये गेला. ब्राझीलनं 1-0 अशी आघाडी मध्यंतरापर्यंत टिकवली. पण उत्तरार्धात पन्नासाव्या मिनिटाला स्टीव्हन झुबेरनं स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. Fifa World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला बरोबरीत रोखलं झुबेरला एकटं सोडण्याची चूक ब्राझिलला भोवली. त्यानं हेडरवर चेंडूला गोलपोस्टची नेमकी दिशा दिली.  त्यामुळे स्वित्झर्लंडने ब्राझीलशी बरोबरी केली. ब्राझील-स्वित्झर्लंड सामना बरोबरीत सुटल्यानं, ई गटात सर्बियानं एका विजयासह अव्वल स्थान राखलं आहे. दुखापतीनंतर नेमार मैदानात रशियातल्या फिफा विश्वचषकात काल साऱ्यांच्या नजरा ब्राझीलच्या कामगिरीकडे खिळल्या होत्या. फुटबॉलविश्वातला सर्वात लोकप्रिय संघ अशी ब्राझीलची ओळख आहे. ब्राझीलच्या चाहत्यांसाठी खूशखबर होती की, नेमार स्वित्झर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार होता. फेब्रुवारीत पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना नेमारच्या उजव्या पायाचं हाड मोडलं होतं. त्याच्या या दुखापतीवर मार्च महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दुखापतीतून सावरलेला नेमार विश्वचषकात कशी कामगिरी बजावतो, याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र नेमारला सलामीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. गतविजेत्या जर्मनीचा सलामीच्या सामन्यात पराभव  गतविजेत्या जर्मनीला रशियातल्या फिफा विश्वचषकात सलामीलाच खळबळनजक पराभवाला सामोरं जावं लागलं. फ गटातल्या या सामन्यात मेक्सिकोनं जर्मनीचा १-० असा पराभव केला. संबंधित बातम्या  FIFA World Cup 2018 : गतविजेत्या जर्मनीचा सलामीच्या सामन्यात पराभव  FIFA World Cup 2018 : सर्बियाची कोस्टा रिकावर मात  

महत्त्वाच्या बातम्या

Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
Ind Squad vs SL T20I Series : 95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress: पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Video: तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Embed widget