एक्स्प्लोर

डिअर अंकल सचिन..., चिमुकल्या फॅनचं पत्र

सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. अगदी नुकतंच कळायला लागलेल्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. तेही जीव ओवाळून टाकतील, असे चाहते. त्यापैकीच एका चिमुकल्या चाहत्याने सचिनला खास पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘डिअर अंकल सचिन...’ अशी सुरुवात करत सचिनच्या या चिमुकल्या फॅनने पत्र लिहिलं आहे. अरमान असे या फॅनचे नाव आहे. सचिनसारखंच आपल्यालाही व्हायचं असल्याचे अरमानने म्हटले आहे. अरमानने हस्ताक्षरात हे पत्र लिहिले. सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या. डिअर अंकल सचिन..., चिमुकल्या फॅनचं पत्र अरमानने सचिनला उद्देशून लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? “डिअर अंकल सचिन, मी तुझा सिनेमा (सचिन : अ बिलिअन ड्रीम्स) पाहिला आणि मी खूप एन्जॉय केला. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. मला तुझ्यासारखं व्हायचंआहे. मला तुझ्यासारखं खेळून देशासाठी चषक जिंकायचं आहे. तुझी स्वाक्षरी असलेली बॅट मला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. तू दिलेलं बक्षीस माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे.”, असे अरमानने पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Century : दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
Siya Goyal Lohagad Crime: नवसाने झालेली पोर वाया गेली, गोयल कुटुंबीयांचे नातेवाईक आपल्या मुलांना सियापासून दूर का ठेवायचे?
नवसाने झालेली पोर वाया गेली, नातेवाईक आपल्या मुलांना सिया गोयलपासून दूर का ठेवायचे?
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Nashik Crime News: सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
Embed widget