एक्स्प्लोर

दुबई सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत सिंधूचा पराभव

जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 15-21, 21-12, 21-19 असा पराभव करून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

दुबई : भारताच्या पी. व्ही. सिंधूला दुबई सुपर सीरीज फायनल्समध्येही उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 15-21, 21-12, 21-19 असा पराभव करून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सिंधूला 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये आणि 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यापाठोपाठ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची शिखर स्पर्धा असलेल्या दुबई सुपर सीरीज फायनल्समध्येही सिंधूच्या चाहत्यांची निराशा झाली. तिला पुन्हा उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. सिंधूने चीनच्या चेन युफेचा 21-15, 21-18 असा धुव्वा उडवून दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी झाला. सिंधूने 2016 साली रिओ ऑलिम्पिकची, तर 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर सिंधूने दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. सिंधूने यंदाच्या मोसमात इंडिया ओपन आणि कोरिया ओपन या सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
Nicholas Pooran : आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
IND VS SL ODI Series Squad : मोहम्मद सिराज OUT, हर्षित राणा IN... श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, बुमराहलाही विश्रांती, 15 खेळाडूंची नावं समोर
मोहम्मद सिराज OUT, हर्षित राणा IN... श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, बुमराहलाही विश्रांती, 15 खेळाडूंची नावं समोर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Embed widget