एक्स्प्लोर

'धोनी आजही कसोटी क्रिकेट खेळू शकतो'

कोलकाता: महेंद्र सिंह धोनीच्या फलंदाजीबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहहे. पण विजय हजारे करंडकात झारखंडकडून खेळताना छत्तीसगड विरुद्ध शानदार शतक ठोकलं. धोनीच्या या शतकानं छत्तीसगडचा कर्णधार मोहम्मद कैफ मात्र, बराच खुश झाला आहे. कैफला अजूनही वाटतं की, धोनी आजही तिनही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. mohammadkaif1907 झारखंडनं छत्तीसगडवर 78 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर छत्तीसगडचा कर्णधार कैफ म्हणाला की, 'धोनीकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. जे तुम्हीही आजपर्यंत पाहत आला आहात. माझं मत आहे की, वनडे, टी-20 आणि कसोटीत आजही धोनी खेळू शकतो. तो आजही प्रत्येक चेंडूवर जोरदार फटका मारु शकतं.' कैफ पुढे असंही म्हणाला की, 'मी धोनीला त्याच्या पदार्पणातील सामन्यापासून पाहात आलो आहे. मला नेहमी वाटतं की, फक्त प्रशिक्षणानं तुम्ही धोनी बनू शकत नाही.'

महत्त्वाच्या बातम्या

Eng Vs Pak Test : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या अन् आता थेट टीममधून OUT! पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या अन् आता थेट टीममधून OUT! पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
IND vs SL 2nd TEST Day-3 LIVE : पावसाने सामना रेंगाळला, भारताने मात्र डाव घोषित केला; तिसऱ्या दिवशी श्रीलंकेला किती धावांत गुंडाळणार?
पावसाने सामना रेंगाळला, भारताने मात्र डाव घोषित केला; तिसऱ्या दिवशी श्रीलंकेला किती धावांत गुंडाळणार?
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग

Embed widget