एक्स्प्लोर

धोनीला कुणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही : शेन वॉर्न

मुंबई : वाढत्या वयासोबत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला त्याच्या फॉर्मवरुन अनेकदा लक्ष्य केलं जातं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न धोनीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. धोनीला कुणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, असं वॉर्नने म्हटलं आहे. आयपीएलच्या दहाव्या मोसमात पुणे सुपरजाएंटच्या कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर धोनीला आतापर्यंत खास कामगिरी बजावता आलेली नाही. त्याने पाच सामन्यात केवळ 61 धावा केल्या आहेत. धोनीला कुणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. शिवाय उत्कृष्ट कर्णधार आणि अनेकांना प्रेरणा देणारा खेळाडू आहे, असं वॉर्नने म्हटलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 28 धावांची खेळी करुन धोनीने फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asia Cup Rising Stars 2026: आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
IND vs NZ 1st Test Day-1 : पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test Day-1 Stumps : अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Australian 2018 Ball-Tampering Scandal : 7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Navnath Ban On Rohit Pawar VSR: अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
Embed widget