एक्स्प्लोर

IND vs WI: चहल पुन्हा बेंचवरच, विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह !

World Cup 2023, Yuzvendra Chahal : आगामी विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग असेल की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

World Cup 2023, Yuzvendra Chahal : आगामी विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग असेल की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, त्रिनिदादमध्ये  ब्रायन लारा स्टेडिअमवर सुरु असलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात युजवेंद्र चहल याला बेंचवरच बसावे लागले आहे. वेस्ट इंडिजविरोधातील तिन्ही वनडे सामन्यात युजवेंद्र चहल याला संधी देण्यात आली नाही. क्रिकेट एक्सपर्टच्या मते, कुलदीप यादव भारतीय संघाची पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज बनला आहे. तर रविंद्र जडेजाला दुसरा फिरकी गोलंदाज असेल... अष्टपैलू असल्यामुळे रविंद्र जाडेजाचे स्थान निश्चित आहे. त्यामुळे युजवेंद्र चहलसाठी पुढचा रस्ता सोपा असणार नाही.

विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग असेल की नाही? 

भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजचा दौरा महत्वाचा होता. पण चहल याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. विश्वचषकासाठी पहिली पसंती फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला भारतीय संघ आजमावेल, असे मानले जात आहे. तर रविंद्र जडेजा अष्टपैलू म्हणून खेळणार आहे. अशा स्थितीत युजवेंद्र चहलला संधी मिळणार नाही,  हे जवळपास निश्चित आहे. त्याचवेळी अक्षर पटेलकडे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांचा बॅकअप म्हणून पाहिले जात आहे. म्हणजे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा जखमी झाल्यास अक्षर पटेलला संधी मिळेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत प्लेइंग इलेव्हनचा भाग न झाल्याने युजवेंद्र चहलची विश्वचषकासाठी निवड होणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.

तिन्ही सामन्यात चहल बेंचवरच - 

वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यात चहल याला संधी मिळाली नाही. अखेरच्या सामन्यातही चहल याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले नाही. कुलदीप यादव तिन्ही सामन्यात खेळत आहे तर अक्षर पटेल याला एका सामन्यात संधी मिळाली. आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. उमरान मलिकच्या जागी जयदेव उनादकट याला स्थान दिलेय. तर अक्षर पटेल याच्या जागी ऋतुराज गायकवाड याला स्थान देण्यात आलेय. चहल याला तिन्ही सामन्यात बेंचवरच बसावे लागलेय.

पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक -

यंदा होणारा एकदिवसीय विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget