एक्स्प्लोर

World Cup 2019 : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी, व्यवस्थापनाचा निर्णय

टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. .

मुंबई : विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी दिली आहे. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी तयारीला लागणार आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. . भारतीय संघाने गेल्या 12 दिवसात तीन सामने खेळले आहेत.तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाने चार पैकी तीन सामने जिंकत 6 आणि रद्द झालेल्या सामन्याचा एक असे 7 अंक कमावत गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर कूच केली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. याा सामन्यात रोहितने 140 धावांची दमदार खेळी उभारली होती. त्याला लोकेश राहुलने 57 धावांची तर विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी करत साथ दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
IND vs ENG 2nd T20 : भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली, आता रात्री 10 वाजता नाही, तर...; मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली, आता रात्री 10 वाजता नाही, तर...; मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Embed widget