एक्स्प्लोर

World Cup 2019 | धवन, भुवनेश्वर पाठोपाठ विजय शंकरही दुखापतग्रस्त, अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह

नेट्समध्ये फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झालेल्या विजय शंकरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

लंडन : टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त शिलेदारांची यादी वाढत चालली आहे. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यापाठोपाठ या यादीत आता विजय शंकरच्या नावाची भर पडली आहे. भारतीय संघाच्या नेट्समध्ये बुधवारी फलंदाजी करताना जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या तळपायावर आदळल्याने विजय शंकर दुखापतग्रस्त झाला आहे.

बुरराहचा चेंडू विजय शंकर लागला त्यावेळी तो वेदनेनं कळवताना दिसला. भारतीय संघव्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार विजय शंकरच्या दुखापतग्रस्त तळपायातील वेदना आता कमी झाल्या आहेत. पण भारतीय संघाच्या आजच्या नेट्समध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे विजय शंकरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

विजय शंकरची एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात असून त्याने केवळ 10 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यात त्याने 36 च्या सरासरीने आणि 96.77 च्या स्ट्राईक रेटने 180 केल्या आहेत. तर 4 विकेटही त्याच्या नावावर आहेत.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मांडीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातील दोन सामन्यांमधून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यात भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले. त्यामुळे त्याला तिसरं षटक पूर्ण न करताच सामन्यातून माघार घ्यावी लागली.

तर सलामीवीर शिखर धवनलाही अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. आधी तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल, असं सांगण्यात आलं होतं, मात्र दुखापत गंभीर असल्याने धवनला संपूर्ण विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात कायमस्वरुपी स्थान मिळाले आहे. धवनच्या जागी आता केएल राहुल टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करणार आहे.

VIDEO | World Cup 2019 | टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे शिखर धवन विश्वचषकातून बाहेर |

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget