एक्स्प्लोर

WPL 2023 Schedule : महिला प्रीमियर लीग 2023 चं वेळापत्रक ते लाईव्ह स्ट्रीमिंग, A टू Z माहिती एका क्लिकवर 

Womens IPL 2023 Schedule: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरुवात 4 मार्चपासून होत आहे. यंदाच्या हंगामात एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.

Women’s Premier League 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. या लीगची सुरुवात 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या पहिल्या सत्रात एकूण 5 संघ सहभागी होत असून त्यापैकी 23 दिवसांत 22 सामने खेळवले जाणार आहेत. 26 मार्च रोजी WPL 2023 चा चॅम्पियन कोण असेल हे फायनल सामन्यातून समोर येणार आहे. WPL मध्ये, पाचही संघ लीग टप्प्यातील उर्वरित चार संघांसह प्रत्येकी दोन सामने खेळतील. अशा प्रकारे साखळी टप्प्यात एकूण 20 सामने खेळवले जातील. यानंतर, गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, तर क्रमांक-2 आणि क्रमांक-3 संघांमध्ये एलिमिनेटर सामना होईल. या एलिमिनेटर सामन्यातील विजेता WPL अंतिम सामन्यात खेळणारा दुसरा संघ बनेल.

कोणते संघ सहभाग घेत आहेत?

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स.

कुठे होणार सामने?

सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.

कुठे पाहाल लाईव्ह सामना?

Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. ज्यामुळे सर्व 22 सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.

कसं आहे संपूर्ण वेळापत्रक?

4 मार्च : गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
5 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (3:30 PM, ब्रेबॉर्न)
5 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
6 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
7 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
8 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
9 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
10 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
11 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
12 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम)
13 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
14 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
15 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
16 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
18 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
18 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3.30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
24 मार्च: एलिमिनेटर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
26 मार्च: अंतिम (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget