एक्स्प्लोर

जे सचिन बोलला ते विराटनं करून दाखवलं! 11 वर्षापूर्वी काय म्हणाला होता मास्टर ब्लास्टर?

Virat Kohli : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक केले.

Virat Kohli : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक केले होते. सचिन तेंडुलकरच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. सचिन तेंडुलकरने शतकाचे शतक केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी खास पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत क्रिकेटमधील दिग्गजही आले होते. यावेळी सर्वांनीच सचिनचे तोंडभरुन कौतुक केले. याच कार्यक्रमात सचिनचे कौतुक करताना सलमान खान याने त्याला तुझा रेकॉर्ड कोण मोडेल असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर याने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची नावे घेतली होती. आता 11 वर्षानंतर विराट कोहलीने सचिनते ते शब्द खरे केले. 

सलामानचा काय प्रश्न ?

रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात.. हा विक्रम लवकरच तुटावा असे म्हणत सलमान खान याने सचिन तेंडुलकर याला तुझा शतकाचा विक्रम कोण मोडेल असा प्रश्न विचारला होता. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं अश्यक्य आहे, असेही सलमान खान म्हणाला होता. 

सचिन काय म्हणाला ?

विराट कोहली आणि रोहित शर्मा माझ्या शतकाचा विक्रम मोडतील, असे सचिन तेंडुलकरने भर कार्यक्रमात सांगितले. कुणी भारतीय खेळाडूने माझ्या शतकाचा विक्रम मोडला तर माझ्यासाठी अभिमानास्पद असेल, असेही सचिन म्हणाला. 

पाहा व्हिडीओ

विराट कोहली काय म्हणाला होता ?

मी आणि माझ्यासारखे अनेक तरुणांनी सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सचिनसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं आणि मैदानावर सोबत खेळणं माझ्यासाठी सर्वात मोठी आणि अभिमानस्पद गोष्ट होय, असे विराट कोहली म्हणाला होता. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विराट कोहलीला सचिनबद्दलचा प्रश्न विचारला होता.   

सचिनच्या शतकांच्या विक्रमाची विराटकडून बरोबरी

Virat Kohli equals Tendulkar's record for most ODI centuries : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला फलंदाजीचा किंग विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विराटनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं आपलं 49वं शतक साजरं केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटनं 121  चेंडूंमधली नाबाद 101  धावांची ही खेळी दहा चौकारांनी सजवली. विराट कोहलीने शतक ठोकल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाच वर्षाव होत आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर सोशल मीडियावर #GOAT𓃵 #ViratKohli #SachinTendulkar, 49th ODI हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. नेटकरी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये पत्नी अनुष्का शर्माचीही भर पडली. अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या शतकानंतर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget