रोहितचा खतरनाक झेल, बोलिंगमध्ये 2 ओवरच टाकल्या पण भारताला जखडून ठेवलं, बॅटिंगवेळी विजयी शतक, दहातोंडी रावण बनून हेड उभा राहिला!

ICC World Cup 2023 | Travis Head
ICC World Cup 2023: ऑसी संघाच्या ट्रॅव्हिस हेडनं वर्ल्डकपची ट्रॉफी हिसकावून टीम इंडियाच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.
ICC World Cup 2023: अहमदाबाद : ट्रॅव्हिस हेड (Travis Head)... ऑस्ट्रेलियाचा (Australia) धडाकेबाज फलंदाज जो टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांसाठी ठरला कर्दनकाळ. ट्रॅव्हिस हेड नसता तर ऑसी संघाला टीम इंडियाचं आव्हान पार
